Mangalsutra Bracelet: मंगळसूत्र ब्रेसलेट, विवाहित महिलांसाठी नवी फॅशन

Manasvi Choudhary

सौभाग्याचे प्रतिक

हिंदू धर्मात, काळ्या मण्यांचे मंगळसूत्र स्त्रीच्या सौभाग्याचे प्रतिक मानले जाते.

Mangalsutra | Yandex

मंगळसूत्र

लग्नानंतर विवाहित स्त्रिया गळ्यात मंगळसूत्र घालतात.

Mangalsutra | Yandex

ट्रेडिंग फॅशन

ट्रेडिंग फॅशननुसार मंगळसूत्राचे वेगवेगळ्या डिझाईन्स उपलब्ध आहेत.

Mangalsutra Bracelet | Google

मंगळसूत्र ब्रेसलेट्स

सध्या मार्केटमध्ये मंगळसूत्र ब्रेसलेट्स ट्रेंड करत आहे.

Mangalsutra Bracelet | Social Media

हातात मंगळसूत्र घाला

महिलांच्या केवळ गळ्यातच नाही, तर हातात मंगळसूत्र घालण्याची नवी फॅशन आहे.

Mangalsutra Bracelet | Social Media

पेडंट

काळ्या मण्यांच्या मंगळसूत्र ब्रेसलेटमध्ये मध्यस्थानी तुम्ही तुमच्या आवडीचे पेडंट बनवू शकता.

Mangalsutra Bracelet | Social Media

पतीच्या नावाचा ब्रेसलेट

काळ्या मण्यांसह तुम्ही तुमच्या पतीच्या नावाचा ब्रेसलेट खास बनवून घेऊ शकता.

Mangalsutra Bracelet | Social Media

NEXT: Fashion Tips: शॉर्ट कुर्ती अन् जीन्स, कॉलेजच्या मुलींसाठी नवा ट्रेंड

Fashion Tips | Social Media