ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
पिवळ्या रंगाच्या साडीवर तुम्ही आकर्षक दिसण्यासाठी गुलाबी रंगांचा ब्लाउज परिधान शकता.
अनेकदा तुम्ही पिवळ्या रंगांच्या साडीवर स्टायलिश दिसण्यासाठी हिरव्या रंगांचा ब्लाउसही तुम्ही परिधान शकता.
पिवळ्या रंगांच्या साडीवर तुम्ही अनेकदा आकाळी निळ्या रंगांचा ब्लाउज परिधान शकतो.
लाल रंगांचा ब्लाउज तुम्ही पिवळ्या रंगांच्या साडीवर परिधान शकता.
पिवळ्या रंगांच्या साडीवर तुम्ही गोल्डन रंगांचा ब्लाउज परिधान शकता.
जांभळ्या रंगांचा ब्लाउज तुम्ही पिवळ्या रंगांच्या साडीवर परिधान करु शकता.
पिवळ्या रंगांच्या साडीवर तुम्ही अनेकदा काळ्या रंगांचा ब्लाउज परिधान शकता.
सफेद रंगांचा ब्लाउज तुम्ही पिवळ्या रंगांच्या साडीवर परिधान करु शकता.