Fashion Tips: यंदाच्या वटपौर्णिमेनिमित्त घाला हे ट्रेडिंग डिझाइनचे ब्लाउज, दिसाल अधिक सुंदर

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

महाराष्ट्रात

येत्या काही दिवसांत वटपौर्णिमेचा सण महाराष्ट्रात महिलावर्ग मोठ्या प्रमाणात साजरा करतील.

celebrated | Yandex

वटपौर्णिमेचे महत्त्व

हिंदू धर्मात वटपौर्णिमेला अत्यंत महत्त्व आहे.

Significance of Vatapournima | Yandex

महिलावर्ग

कोणताही सण असो महिलावर्गात साडी-दागिने अशा गोष्टीची चर्चा होत असते.

Sari-Jewelry | Yandex

ब्लाउजच्या डिझाइन

त्यासाठी आम्ही काही ब्लाउजच्या डिझाइन सांगत आहोत,ज्या तुम्ही वटपौर्णिमेनिमित्ताने परिधान करु शकता.

Blouse Designs | Google

डिझायनर नेकलाईन ब्लाउज

वटपौर्णिमेनिमित्त अशा प्रकारचे ब्लाउज तुम्ही घातल्यास तुम्ही सर्वांमध्ये उठून दिसाल. शिवाय तुम्हाला जास्त ज्वेलरी घालायला आवडत नसल्यास तुम्ही या प्रकारचे ब्लाउज नक्की ट्राय करु शकता.

Designer Neckline Blouse | Google

फ्रंट कट डिझाइन ब्लाउज

अशा प्रकारचे ब्लाउज सध्या चर्चेत येत आहेत. जर तुम्हाला एकाद्या अभिनेत्रींप्रमाणेच स्टाईलीश लूक हवा असल्यास तुम्ही हा ब्लाउज ट्राय करु शकता.

Front Cut Design Blouse | Google

व्ही नेकलाइन डिझाइन ब्लाउज

वटपौर्णिमेनिमित्त तुम्ही या प्रकारचा ब्लाउज परिधान केल्यास सर्वात वेगळा आणि आकर्षक लूक तुमचा दिसून येईल.

V Neckline Design Blouse | Google

NEXT: नवीन इअरबड्स घेण्याचा विचार करताय? 'या' गोष्टी नक्की चेक करा

How to Select Best Earpods | Canva