Shruti Vilas Kadam
व्हाईट शर्ट, ब्लॅक टॉप, ब्लू जीन्स हे बेसिक कपडे योग्य अॅक्सेसरीज आणि लेयरिंगसह स्टायलिश दिसू शकतात.
ड्रेसवर, साडीवर किंवा ब्लेझरवर बेल्ट घालून लूकमध्ये आकर्षक बदल करता येतो.
जॅकेट, श्रग, कार्डिगन यांचा वापर करून सिम्पल आउटफिट अधिक फॅशनेबल करता येतो.
बेज, ब्राऊन, व्हाईट, ग्रे यासारखे रंग सगळ्याच प्रसंगांमध्ये शोभून दिसतात आणि सहज मिक्स अँड मॅच होतात.
योग्य शूज किंवा सॅंडल संपूर्ण लूक बदलू शकतात – म्हणून फॉर्मल व कॅज्युअल दोन्हीसाठी वेगवेगळे पर्याय ठेवा.
छोट्या अॅक्सेसरीज जसे की इअररिंग्स, नेकलेस, घड्याळ, स्कार्फ हे लूकला फिनिशिंग टच देतात.
कपडे कितीही स्टायलिश असले तरी ते योग्य मापाचे आणि आरामदायक असावेत हे महत्त्वाचे.