Fashion Tips: स्वेटशर्टचा कापूस सारखा निघतो? मग वापरा ही सोपी टिप

Shruti Vilas Kadam

कपडे उलटे करून धुवा

लोकरीचे कपडे धुताना नेहमी उलटे करा. यामुळे घर्षण कमी होते आणि लिंट निघण्याची शक्यता घटते.

Fashion Tips

सौम्य वॉश डिटर्जंट वापरा

हार्श डिटर्जंटमुळे फायबर सैल होतात. वूल-सेफ डिटर्जंट वापरल्यास कपड्यांची गुणवत्ता जपली जाते.

Fashion Tips

थंड पाण्यात धुण्याची सवय ठेवा

गरम पाण्याने लोकरीचे फायबर कमजोर होतात. थंड पाण्यात धुतल्यास लिंट कमी सुटते.

Fashion Tips

कपडे सॉफ्टनर वापरा

वॉशिंगदरम्यान सॉफ्टनर घातल्यास फायबर मऊ राहतात आणि रगडल्याने लिंट कमी सुटते.

Fashion Tips

कपडे वेगळे धुवा

लोकरीचे कपडे कापसाच्या किंवा खडबडीत टेक्स्चरच्या कपड्यांसोबत धुतल्यास त्यावर लिंट चिकटू शकतो. त्यामुळे नेहमी वेगळे धुवा.

Fashion Tips

ड्रायरमध्ये कमी स्पीड किंवा नो-हीट मोड वापरा

ड्रायरच्या जास्त स्पीडने फायबर तुटतात. कमी स्पीड, नो-हीट किंवा एअर-ड्राय सेटिंग वापरा.

Fashion Tips

कपडे ठेवताना गारमेंट बॅग वापरा

कपडे ठेवताना गारमेंट बॅग किंवा कापडाचा कव्हर वापरल्यास त्यावर धूळ किंवा दुसऱ्या कपड्यांचा लिंट चिकटत नाही.

Fashion Tips

रोज रात्री लवकर जेवण केल्याने शरीरात होतील 'हे' बदल, आजपासूनच लावा 'ही' सवय

Early Dinner
येथे क्लिक करा