May Month Born Babies: मे महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये असतात हे खास गुण; जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

रास

मे महिन्यात सूर्य मेष आणि वृषभ राशीत संचार करतात. त्यामुळे मे महिन्यात जन्मलेल्या मुलांमध्ये मेष आणि वृषभ राशीचे गुण जास्त पाहायला मिळतात.

May Month Born Babies

स्वभाव

मे महिन्यात जन्मलेल्या मुलांचा स्वभाव शांत असतो. परंतु कधीतरी उग्र होतो.

Baby | yandex

कमी बोलणं

ज्योतिषशास्त्रानुसार, मे महिन्यात जन्मलेली मुलं हवं तितकंच बोलणेच पसंत करतात.

Personality | Yandex

उपाय

मे महिन्यात जन्मलेली मुले कोणत्याही कठीण परिस्थितीत उपाय शोधून काढतात.

Solution | Saam tv

मनमिळावू

मे महिन्यात ज्या मुलांचा वाढदिवस असतो त्यांचा स्वभाव मनमिळावू असतो.

Happy people | Saam Tv

परफेक्शनिस्ट

मे महिन्यात जन्मलेल्या मुलांना परफेक्शनिस्ट असे देखील म्हणतात. ते सर्व कामे परफेक्ट करतात.

Perfect people | canva

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Discliamer | Canva

Next: शास्त्रानुसार ठेवा तुमच्या मुलीच नाव, अर्थही जाणून घ्या

Girl Child Name | Saam Tv