Girl Child Name: शास्त्रानुसार ठेवा तुमच्या मुलीच नाव, अर्थही जाणून घ्या

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

मुलगी

मुलगी ही प्रत्येकाची घरची लक्ष्मी असते, असं म्हणतात.

Girl Child Name | saam tv

मुलीचा जन्म

मुलीचा जन्म ही त्या कुटुंबासाठी सर्वात मोठी आनंदाची गोष्ट असते.

Girl Child Name | saam tv

लेकीचे नाव

आपल्या लेकीचे नाव काय ठेवावा असा प्रश्न अनेकांना पडतो. तुम्ही तुमच्या मुलीचे नाव लक्ष्मी देवीच्या नावावरुन ठेवू शकतात. यामुळे मुलीवर चांगले संस्कार होतील.

Girl Child Name | Google

आद्या

आद्या या नावाचा अर्थ प्रथम आणि आदिशक्ती असा होता. हे नाव देवी दु्र्गाशी संबंधित आहे.

Girl Child Name | Google

अभया

अभय म्हणजे जिला कोणाचीच भीती वाटत नाही. या नावाच्या मुलींना कधीच कोणाची भीती वाटणार नाही.

Girl Child Name | Google

ईश्वा

ईश्वा म्हणजे देवी. ईश्वा नाव ठेवल्यास तुमच्या मुलीत अनेक सद्गगूण जन्मापासूनच येतील.

Girl Child Name | social media

लक्ष्मी

लक्ष्मी हे देवीचे नाव आहे. हे नाव तुम्ही तुमच्या मुलीचे ठेवू शकतात.

Girl Child Name | Social media

चित्रा

चित्रा या नावाचा अर्थ सुंदर आणि नयनरम्य असा होता. हे नाव अत्यंत सोपे आणि सुंजर आहे.

Girl Child Name | Google

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे. अधिक तपशीलांसाठी तज्ञांशी संपर्क साधा.

Disclaimer | Yandex

Next: लग्नानंतर महिला लाल रंगाची टिकली का लावतात?

Prajakta Mali | Instagram @prajakta_official
येथे क्लिक करा