Ankush Dhavre
सर्वांनाच झटपट पैसा कमवायचा आहे
अशा काही भाज्या आहेत ज्यांचं कमी वेळात जास्त उत्पन्न घेता येऊ शकतं
या भाज्यांचं उत्पन्न तुम्ही काही दिवसात घेऊ शकता
पालकचं उत्पन्न घ्यायला तुम्हाला ३-४ ते आठवड्याचा अवधी लागेल
कोथिंबीरचं उत्पादन तुम्ही अवघ्या काही दिवसातच घेऊ शकता
मुळा उगायला ३-४ आठवडे लागतात
तुम्ही मेथीचा सागही लावू शकता
हिरवा कांदा येण्यासाठीही ३-४ आठवडे लागतात
६ आठवड्यात गाजरही तयार असतात