Fansachi Bhaji: कच्या फणसाची मसालेदार भाजी, फक्त १० मिनिटांत बनवा

Manasvi Choudhary

वटपौर्णिमा

वटपौर्णिमा या सणाला फणस आवडीने खाल्ला जातो.

Vat Purnima | Saam Tv

आरोग्यासाठी फायदेशीर

फणस आरोग्यासाठी अत्यंत फायदेशीर आहे. फणसाची भाजी करण्याची रेसिपी अत्यंत सोपी आहे.

jackfruit pits

साहित्य

फणसाची भाजी बनवण्यासाठी फणस, जिरे, मेथी दाणे, हळद, गरम मसाला, हिंग, हिरवी मिरची, कांदा, लाल तिखट, धनापावडर, मीठ, कोथिंबीर हे साहित्य घ्या.

Fansachi Bhaji Recipe | yandex

फोडणी द्या

सर्वप्रथम फणसमधून गरे काढून त्याचे बारीक तुकडे करा. गॅसवर एका कढईमध्ये गरम तेलामध्ये जिरेत, कांदा परतून घ्या.

Fansachi Bhaji | yandex

मसाले घाला

नंतर यामध्ये मिरची, हळद, तिखट गरम मसाला, धना पावडर आणि कोथिंबीर घाला.

Fansachi Bhaji

फणसाची बारीक तुकडे करा

संपूर्ण मिश्रण चांगले परतून घ्या आणि त्यामध्ये फणसाचे बारीक तुकडे घाला.

Fansachi Bhaji | yandex

चवीनुसार मीठ घाला

चवीनुसार मिश्रणात मीठ घाला आणि झाकण लावून ठेवा. भाजी शिजल्यानंतर वरतून बारीक चिरलेली कोथिंबीर घाला.

Salt | yandex

फणसाची भाजी

अशाप्रकारे फणसाची भाजी सर्व्हसाठी तयार आहे.

Jackfruit bhaji | yandex

NEXT: Vat Purnima Fasting Rules: आज की उद्या? वटपौर्णिमेचा उपवास कधी सोडायचा? जाणून घ्या

येथे क्लिक करा..