Rajeshwari Kharat: बाईsss! किती बदलली जब्याची काळी चिमणी

Manasvi Choudhary

मराठी अभिनेत्री

प्रसिद्ध मराठी अभिनेत्री राजेश्वरी खरात सोशल मीडियाच्या माध्यमातून चाहत्यांच्या संपर्कात असते.

Rajeshwari Kharat | Instagram

वेगवेगळा लूक

राजेश्वरी तिचे वेगवेगळ्या लूकमधील फोटो सोशल मीडियावर शेअर करते.

Rajeshwari Kharat | Instagram

मोठी फॅनफॉलोविंग

सोशल मीडिया राजेश्वरीला फॉलो करणाऱ्यांची संख्या मोठी आहे.

Rajeshwari Kharat | Instagram

नेटकऱ्यांची मने

अभिनेत्री राजेश्वरी खरात तिच्या सौंदर्याने नेटकऱ्यांची मने जिंकते.

Instagram

फोटो पोस्ट

सोशल मीडियावर राजेश्वरी तिचे स्टायलिश फोटो पोस्ट करत असते.

Rajeshwari Kharat | Instagram

मराठी चित्रपट

मराठी मनोरंजनविश्वात राजेश्वरीने खास तिची ओळख निर्माण केली आहे.

Rajeshwari Kharat | Instagram

फॅन्ड्री चित्रपट

फॅन्ड्री चित्रपटात अभिनेत्रीने तिच्या अभिनयाची चुणूक दाखवली.

Rajeshwari Kharat | Instagram

NEXT: Aarya Jadhao: बिग बॉस मधून बाहेर पडताच आर्यानं जिंकली चाहत्यांची मनं

येथे क्लिक करा...