Aarya Jadhao: बिग बॉस मधून बाहेर पडताच आर्यानं जिंकली चाहत्यांची मनं

Manasvi Choudhary

रॅपर आर्या जाधव

अमरावतीची रॅपर आर्या जाधव बिग बॉस मराठी सीझन ५ मुळे चांगलीच चर्चेत आली.

Aarya Jadhao | Instagram

बिग बॉस मराठी

बिग बॉसच्या घरात आर्याच्या खेळीने प्रेक्षकांची चांगलीच मने जिंकली.

Aarya Jadhao | Instagram

एक्झिट

सातव्या आठवड्यात आर्याला अचानक घरातून बाहेर काढण्यात आले.

Aarya Jadhao | Instagram

मायभूमीत स्वागत

बिग बॉसमधून बाहेर पडल्यावर आर्या अमरावती येथे मायभूमीत पोहचली.

Aarya Jadhao | Instagram

मोठी फॅनफॉलोविंग

सोशल मीडियावर आर्याची मोठी फॅनफॉलोविंग आहे.

Aarya Jadhao | Instagram

चाहत्यांशी कनेक्टेंड

फोटो आणि व्हिडीओच्या माध्यमातून आर्या तिच्या चाहत्यांशी कनेक्टेंड असते.

Aarya Jadhao | Instagram

खास फोटो

नुकतेच आर्याने तिचे काही खास फोटो पोस्ट केले आहेत.

Aarya Jadhao | Instagram

साडीलूक

काळ्या पांढऱ्या साडीत आर्या फारच सुंदर दिसते आहे.

Aarya Jadhao | Instagram

फोटोंवर लाईक्सचा वर्षाव

आर्याच्या फोटोंवर तिच्या चाहत्याकडून लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव होत आहे.

Aarya Jadhao | Instagram