Rajeshwari Kharat: जब्याच्या 'शालू' सोबत दिसणारा हा मिस्ट्री बॉय कोण?

Manasvi Choudhary

फॅन्ड्री चित्रपट

फॅन्ड्री चित्रपटातील अभिनेत्री राजेश्वरी खरात कायमच चर्चेत असते.

Rajeshwari Kharat Actress | Instagram

शालूची भूमिका

चित्रपटातील शालू म्हणजेच अभिनेत्री राजेश्वरी खरातने प्रेक्षकांची मने जिंकली.

Rajeshwari Kharat Acting | Instagram

सोशल मीडियावर सक्रिय

मराठी इंडस्ट्रीसह राजेश्वरी सोशल मीडियाच्या माध्यमातून सक्रिय असते.

Rajeshwari Kharat Smile | Instagram

नवीन फोटो

राजेश्वरीने तिच्या इन्स्टाग्रामवर पेजवर काही फोटो शेअर केले आहेत.

Rajeshwari Kharat Look | Instagram

हॉर्ट इमोजी कॅप्शन

राजेश्वरीने एका मुलासोबतचा फोटो पोस्ट करत हॉर्ट इमोजी कॅप्शन दिला आहे.

Rajeshwari Kharat Post | Instagram

फोटोतील तो मुलगा कोण

सोशल मीडियावर राजेश्वरीसोबतचा तो मुलगा कोण? तसेच ती रिलेशनशीपमध्ये असल्याच्या चर्चांना वेध आला आहे.

Rajeshwari Kharat Fans | Instagram

फोटोंवर लाईक्स आणि प्रतिक्रिया

राजेश्वरीच्या या लेटेस्ट फोटोंवर सध्या तुफान लाईक्स आणि प्रतिक्रिया येत आहेत.

Rajeshwari Kharat Photos Viral | Instagram

NEXT: Sonakshi Sinha: लग्नानंतर आयुष्य बदललं; सोनाक्षीने केले फोटो शेअर

Sonakshi Sinha And Zaheer Iqbal | Instagram