Manasvi Choudhary
फॅण्ड्री फेम राजेश्वरी खरात कोणाला ओळखत नाही असचं शक्य नाही.
राजेश्वरीच्या फँण्ड्री चित्रपटाने सर्वांनाच वेड लावले होते.
राजेश्वरी सोशल मीडियावर देखील फोटो आणि व्हिडीओ सतत शेअर करते.
नुकतेच राजेश्वरीने तिचे साडीतील खास फोटो शेअर केले आहेत.
या फोटोशूटसाठी राजेश्वरीने खास पोलका डॉट साडी पंसत केली आहे.
ब्लॅक व्हाईट साडीतील राजेश्वरीच्या सौंदर्यावर चाहते फिदा झाले आहेत.
सोशल मीडियावर राजेश्वरीच्या फोटोंवर लाईक्सचा वर्षाव होताना दिसतोय.