Fancy Suit Designs: रक्षाबंधनाला काय घालावं सुचत नाहीये? ट्राय करा हे ५ ट्रेन्डी फॅन्सी सूट डिझाईन्स

Shruti Vilas Kadam

अनारकली फॅन्सी सूट

अनारकली सूटला आकर्षक एम्ब्रॉयडरी, गोटा-पट्टी किंवा सिक्विन वर्कची जोड दिल्यास लूक अधिक सुंदर दिसतो. पार्टी, सण किंवा कौटुंबिक कार्यक्रमासाठी हा पर्याय उत्तम आहे.

Anarkali Suit | pinterest

शरारा सूट

शरारा सूट सध्या मोठ्या प्रमाणात ट्रेंडमध्ये आहे. शॉर्ट कुर्ती, फ्लेअर्ड शरारा आणि आकर्षक दुपट्टा असा सेट निवडल्यास मॉडर्न आणि ग्लॅमरस लूक मिळतो.

Sarara Suits

पलाझो सूट

आरामदायी आणि स्टायलिश लूक हवा असेल तर पलाझो सूट निवडा. प्रिंटेड किंवा एम्ब्रॉयडर्ड कुर्तीसोबत फ्लोई पलाझो आणि हलका दुपट्टा ऑफिस तसेच कॅज्युअल आउटिंगसाठी योग्य ठरतो.

Fancy Suit Designs

स्ट्रेट-कट एम्ब्रॉयडर्ड सूट

सिंपल पण एलिगंट लूक आवडत असेल तर स्ट्रेट-कट सूट परफेक्ट आहे. नेकलाइन आणि स्लीव्हजवर केलेलं नाजूक वर्क या सूटला अधिक आकर्षक बनवतं.

Fancy Suit Designs

जॅकेट स्टाइल फॅन्सी सूट

कुर्तीवर शॉर्ट किंवा लॉन्ग जॅकेट असलेले सूट सध्या खूप लोकप्रिय आहेत. पार्टी किंवा लग्नसमारंभासाठी हा फॅशन-फॉरवर्ड लूक कॅरी करता येतो.

Fancy Suit Designs

Health Care: हात-पायांच्या स्नायूंमध्ये अचानक तीव्र वेदना होतात? शरीराचा हा इशारा वेळीच ओळखा

Health Care | Saam Tv
येथे क्लिक करा