ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
महाराष्ट्र, भारतातील एक वैविध्यपूर्ण राज्य आहे. जिथे प्राचीन किल्ले, समुद्रकिनारे आणि आधुनिक शहरे एकत्र येतात.
ही जागा अद्भुत चित्रकला आणि शिल्पकलाकरिता अत्यंत प्रसिध्द आहे. येथे अनेक लोक सुप्रसिध्द लेणी पाहण्याकरिता येत असतात.
बॉलिवूड, फॅशन आणि विविधतेने नटलेल्या मुंबईतील गेटवे ऑफ इंडिया आणि मरीन डायव्हला भेट एकदा तरी नक्की भेट द्या.
मुंबई आणि पुण्याच्यामध्ये असलेले लोणवळा हे हिल स्टेशन फिरण्याकिता प्रसिध्द आहे. भूशी डॅम आणि टायगर पॉईंट ह्या लोणावळ्यातील प्रमुख जागा आहेत.
महाबळेश्वर हे एक शांत थंड हवेचे पर्यटन ठिकाण असून, हे ठिकाण स्टॉबेरीच्या पिकासाठी अत्यंत लोकप्रिय आहे.
समुद्रकिना-या करिता आणि किल्यांसाठी अलिबागला ओळखले जाते. अलिबाग बीच आणि कोलाबा किल्ला हि ठिकाण येथील प्रमुख आकर्षण आहेत.
नाशिक हे वाईन निर्मितीसाठी आणि धार्मिक स्थळांकरिता प्रसिध्द आहे. येथील सुला वाईनयार्डस आणि त्र्यंबकेश्वर मंदिर हि ठिकाणे आर्वजून बघायला जा.
प्रत्येक ठिकाणातील स्ठानिक व्यंजनांचा आनंद घ्या. जसे की, वडा पाव, मिसळ पाव आणि पुरण पोळी इ.