Supriya Sule: 'साधी राहणी अन् उच्च विचारसरणी' असणाऱ्या सुप्रिया सुळेंचे साडीतील फोटो पाहा

Siddhi Hande

सुप्रिया सुळे

राष्ट्रवादी शरद पवार गटाच्या खासदार सुप्रिया सुळे राजकारणातील खूप मोठं नाव आहे.

Supriya Sule | Saam Tv

लोकसभेच्या खासदार

लोकसभा गाजवणाऱ्या सुप्रिया सुळे नेहमीच सर्वसामान्यांच्या प्रश्नांवर बोलत असतात.

Supriya Sule | Saam Tv

संसदरत्न

सुप्रिया सुळे संसदरत्न पुरस्कारदेखील मिळाला आहे.

Supriya Sule | Saam Tv

साधं राहणीमान

सुप्रिया सुळे या नेहमीच त्यांच्या साध्या राहणीमानामुळे सर्वांचेच लक्ष वेधत असतात.

Supriya Sule | Saam Tv

हातमागावर विणलेल्या साड्या

सुप्रिया सुळे या अनेकदा हँडलूमच्या साड्या नेसतात. त्या हातमागावर विणलेल्या कॉटनच्या साड्या परीधान करतात.

Supriya Sule | Saam Tv

सुप्रिया सुळेंची स्टाईल

सुप्रिया सुळेंची एक स्टाईल आहे. त्यांचा पदर नेहमी मोकळा असतो आणि पदराची एकच निरी पाडतात.

Supriya Sule | Saam Tv

मंगळसूत्र

सुप्रिया सुळे या नेहमी गळ्यात सिंपल काळ्या मण्यांचे मंगळसूत्र घालतात.

Supriya Sule | Saam Tv

घड्याळ

सुप्रिया यांच्या हातात वॉच, ब्रेसलेट आणि बांगड्या असतात.

Supriya Sule | Saam Tv

सुप्रिया यांच्या साड्यांचे रंग

सुप्रिया सुळे यांच्या साड्यादेखील एकदम खास असतात. त्यांच्या साड्यांच्या कलर सिलेक्शन हे खूप उत्तम असते. जास्त भडक रंगाच्या साड्या त्या जास्त नेसत नाही.

Supriya Sule Education | Saam Tv

Next:  तेजश्री प्रधानच्या नवीन मालिकेचं नाव काय?

Tejashri Pradhan New Serial | Instagram
येथे क्लिक करा