Destination Wedding in Monsoon: मॉन्सूनमध्ये डेस्टिनेशन वेडिंगचा प्लॅन करताय? 'या' ठिकाणांचा नक्की विचार करा

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

डेस्टिनेशन वेडिंगचा

गेल्या काही वर्षांपासून सर्वत्र डेस्टिनेशन वेडिंगचा ट्रेंड सुरु आहे.

Destination Wedding | Yandex

फोटो शूट

डेस्टिनेशन वेडिंगमध्ये अनेक प्रकारचे फोटो शूट केले जातात.

Photo Shoot | Yandex

डेस्टिनेशन वेडिंग करताना काळजी

मात्र पावसाळ्यात डेस्टिनेशन वेडिंग करताना अनेक गोष्टींची विशेष काळजी घ्यावी लागते.

Care while having a destination wedding | Yandex

कोवलम

केरळमधील कोवलम पावसाळ्यात डेस्टिनेशन वेडिंगसाठी उत्तम ठिकाण आहे. येथे समुद्रकिनाऱ्या जवळ फंक्शन्स सेलिब्रेट करू शकता.

Kovalam | Yandex

गोवा

पावसाळ्यात गोव्यामधील दृश्य फार सुंदर दिसते. डेस्टिनेशन वेडिंगमध्ये गोवा हे ठिकाण उत्तम मानले जाते.

Goa | Yandex

उत्तम

पावसाळ्यात डेस्टिनेशन वेडिंगसाठी मध्य प्रदेशमधील खजुराहो डेस्टिनेशन वेडिंगसाठी उत्तम पर्याय आहे.

Khajuraho | Yandex

उदयपुर

पावसाळ्यात डेस्टिनेशन वेडिंग करण्यासाठी उदयपुर परफेक्ट ठिकाण आहे. उदयपूर हे बॉलीवूडपासून हॉलिवूड सेलिब्रिटींचं आवडते ठिकाण आहे.

Udaipur | Yandex

NEXT: गायत्रीमंत्र जपण्याचे फायदे जाणून व्हाल फायदे जाणन थक्क

Astro Tips | Yandex