Manasvi Choudhary
छोट्या पडद्यावरील सुंदर अभिनेत्रीपैकी एक म्हणजे अक्षया देवधर
अक्षया तिच्या अभिनय कौशल्याने घराघरात पोहचली आहे.
तुझ्यात जीव रंगला या मालिकेतून अक्षया देवधरला खरी ओळख मिळाली.
या मालिकेत अक्षया पाठकबाईच्या मुख्य भूमिकेत होती.
सोशल मीडियावर अक्षया सक्रिय असलेली पाहायला मिळते.
अक्षयाचे ट्रेडिशनल अंदाजातील फोटो सध्या व्हायरल होत आहेत.
या फोटोतील अक्षयाच्या मराठमोळ्या सौंदर्यावर चाहते भाळले आहेत.