Shreya Ghoshal : आवाजाची जादू अन् सौंदर्याची नशा; श्रेया घोषालचा क्लासी अंदाज

Chetan Bodke

गायिका श्रेया घोषाल

आपल्या दमदार आवाजाने प्रेक्षकांच्या मनावर राज्य करणाऱ्या श्रेया घोषालने सौंदर्याच्या मनावर प्रेक्षकांच्या मनावर राज्य केले आहे.

Shreya Ghoshal Fashion | Instagram/ @shreyaghoshal

आरस्पानी सौंदर्य

एखाद्या अभिनेत्रीप्रमाणेच श्रेयाच्या आरस्पानी सौंदर्याची जोरदार चर्चा सोशल मीडियावर होत असते.

Shreya Ghoshal Beauty | Instagram/ @shreyaghoshal

अनंत- राधिकाचा आशीर्वाद सोहळ्यात

काही तासांपूर्वी श्रेयाने इन्स्टाग्रामवर अनंत- राधिकाच्या आशीर्वाद सोहळ्यातले काही फोटोज् शेअर केले आहेत.

Shreya Ghoshal Glamourous | Instagram/ @shreyaghoshal

गोल्डन स्टायलिश लेहेंगा

यावेळी श्रेयाने गोल्डन स्टायलिश लेहेंगा परिधान करून काही नवीन ग्लॅमरस फोटोज् शेअर केले आहेत.

Shreya Ghoshal Dress | Instagram/ @shreyaghoshal

श्रेयाचं निखळ सौंदर्य

शेअर केलेल्या फोटोंमध्ये, श्रेया खूपच सुंदर दिसत असून सध्या तिच्या सौंदर्याची जोरदार चर्चा होत आहे.

Shreya Ghoshal Beautiful | Instagram/ @shreyaghoshal

लूक

ओपन स्टायलिश हेअर्स, स्मोकी मेकअप, ग्लॉसी आईज् आणि हटके फोटो पोजेस असा लूक अभिनेत्रीने केलेला आहे.

Shreya Ghoshal Glow | Instagram/ @shreyaghoshal

गोल्डन घागरा, गोल्डन ज्वेलरी

यावेळी गोल्डन घागऱ्यावर अभिनेत्रीने गोल्डन ज्वेलरीही वेअर केलेली आहे, त्यामध्ये ती खूपच सुंदर दिसते.

Shreya Ghoshal Style | Instagram/ @shreyaghoshal

चाहत्यांकडून सौंदर्याचे कौतुक

शेअर केलेल्या फोटोंमध्ये श्रेया खूपच सुंदर दिसत असून तिच्या सौंदर्याचे कौतुक चाहत्यांसह सेलिब्रिटीही कौतुक करीत आहे.

Shreya Ghoshal Photos | Instagram/ @shreyaghoshal

चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव

श्रेयाने शेअर केलेल्या फोटोंवर ४ लाखांहून अधिक चाहत्यांकडून लाईक्सचा वर्षाव झालेला आहे.

Shreya Ghoshal Pics | Instagram/ @shreyaghoshal

NEXT : मिश्यांना ताव देऊन रणवीरने इंटरनेटवर वाढवली गरमी; लूकची होतेय चर्चा

Ranveer Singh Look | Instagram/ @ranveersingh
येथे क्लिक करा...