Classmates Bollywood Celebrities: एका शाळेत शिकलेत 'हे' बॉलिवूडचे फेमस सेलिब्रिटी

Shruti Vilas Kadam

श्रद्धा कपूर आणि टायगर श्रॉफ एकाच शाळेत होते

दोघांनी मुंबईतील प्रसिद्ध बेसंट मॉन्टेसरी स्कूलमध्ये शिक्षण घेतले. टायगरने अनेकदा कबूल केले आहे की त्याला श्रद्धावर शाळेत असतानाच क्रश होता.

Classmates Bollywood Celebrities | Saam tv

सारा अली खान आणि अनन्या पांडे

सारा आणि अनन्या दोघीही धीरूभाई अंबानी इंटरनॅशनल स्कूलमध्ये शिकल्या होत्या. सारा ही अनन्याची सीनियर होती.

Classmates Bollywood Celebrities | Saam Tv

साराने अनन्याला 'बुली' करायची

एका मुलाखतीत सारा अली खानने हसत हसत सांगितले की, “Apparently, I used to bully her,” म्हणजेच ती शाळेत अनन्याला चिडवायची!

Classmates Bollywood Celebrities | Saam Tv

टायगर आणि श्रद्धाची शाळेतूनच मैत्री

शाळेत एकत्र असतानाची मैत्री पुढे चित्रपटसृष्टीपर्यंत पोहोचली. दोघांनी 'बागी' यासारखे चित्रपट एकत्र केले आहेत.

Classmates Bollywood Celebrities | Saam Tv

सोनाक्षी सिन्हा आणि अर्जुन कपूर एकाच शाळेचे विद्यार्थी

अर्जुन कपूर आणि सोनाक्षी सिन्हा यांनी आर्य विद्या मंदिर शाळेत शिक्षण घेतले. पुढे दोघांनी 'तेवर' या चित्रपटात एकत्र काम केले.

Classmates Bollywood Celebrities | Saam Tv

सलमान खान आणि आमिर खान लहानपणी एकत्र शिकले

सलमान आणि आमिर दोघांनी St. Anne's High School (मुंबई) मध्ये एकाच वर्गात शिक्षण घेतले होते. त्यावेळेपासून त्यांची मैत्री आहे.

Classmates Bollywood Celebrities | Saam tv

बॉलिवूडमधील अनेक स्टार्स एकमेकांचे शाळेपासूनचे सोबती

बॉलिवूडमधील अनेक स्टार्स फक्त चित्रपटांपुरतेच नव्हे, तर एकत्र शिकल्यामुळेही खास मित्र आहेत.

Classmates Bollywood Celebrities | Saam Tv

HBD Ranveer Singh: एकाच वेळी तीन मुलींना डेट...; दिपिका आधी कोणासोबत रिलेशनशिपमध्ये होता रणवीर सिंग?

Ranveer Singh Photos
येथे क्लिक करा