Chetan Bodke
टॉलिवूड अभिनेत्री आणि अँकर श्रीमुखी नेहमीच आपल्या फॅशनमुळे चर्चेत राहते.
नुकतंच सोशल मीडियावर अभिनेत्रीने चाहत्यांसोबत नवे फोटो शेअर केले आहेत.
अभिनेत्रीने हा लूक एका इव्हेंटसाठी केला असून तिच्या फॅशनची नेटकऱ्यांमध्ये बरीच चर्चा होताना दिसते.
शेअर केलेल्या फोटोमध्ये अभिनेत्रीने हिरव्या रंगाचा फॉर्मल ड्रेस परिधान केला आहे. तर शायनिंग कोट तिने परिधान केला आहे.
अभिनेत्रीने ग्लॉसी मेकअप आणि डार्क रेड शेडमध्ये लिपस्टिक लावलेली दिसत आहे.
श्रीमुखीच्या कातील करणाऱ्या नजरेने चाहते पुरते भारावुन गेले आहेत.
अभिनेत्रीच्या खास अंदाजातील फोटो पाहून नेटकऱ्यांचा पारा वाढला आहे.
श्रीमुखी दाक्षिणात्य सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेत्री असून 'बिग बॉस तेलुगू २'ची ती रनरअप आहे.