खट्याळ नजर अन् काळजात भिडणारं सौंदर्य; श्रृतीला मराठेला पाहून चाहते झाले घायाळ

Manasvi Choudhary

श्रुती मराठे

मराठी मनोरंजनविश्वातली प्रसिद्ध अभिनेत्री श्रुती मराठे फोटोशुटमुळे लक्ष वेधून घेत आहे.

Shruti Marathe Photos

सोशल मीडियावर नवीन फोटो

श्रृतीने नुकतेच सोशल मीडियावर तिचे काही फोटो पोस्ट केले आहे ज्याची सध्या चर्चा सुरू आहे.

Shruti Marathe Photos | Instagram/@shrumarathe

सुंदर सौंदर्य

या फोटोमध्ये श्रृती कमालीची सुंदर दिसते . तिचे फोटो चाहत्यांना देखील आवडले आहेत.

Shruti Marathe Photos

मराठमोळा लूक

पिवळ्या रंगाच्या साडी श्रृती मराठेने नेसली आहे. तिने नाकात नथ, कपाळी टिकली आणि ज्वेलरी असा लूक केला आहे.

Shruti Marathe Photos

केसांची हेअरस्टाईल

श्रृतीने मराठमोळ्या लूकवर केसांची हेअर स्टाईल केली आहे तिचा लूक अत्यंत मनमोहक दिसतोय

Shruti Marathe Photos

फोटोवर लाईक्स

श्रृतीचा हा लूक चाहत्यांना खूप आवडला आहे. चाहत्यांनी श्रृतीच्या फोटोंवर लाईक्स आणि कमेंट्सचा वर्षाव केला आहे.

Shruti Marathe Photos

मराठमोळी अभिनेत्री

मराठमोळी अभिनेत्री श्रृती मराठे नेहमी आपल्या अभिनयाने आणि हटके अंदाजाने प्रेक्षकांची मने जिंकत असते.

Shruti Marathe Photos

हिंदी चित्रपटसृष्टीत काम

श्रृती मराठेने मराठीसह हिंदी चित्रपटसृष्टीत काम केले आहे. तिने अनेक वेबसीरीजमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका केली आहे.

Shruti Marathe Photos | Instagram

NEXT: पावसाळ्यात जीन्स लवकर सुकत नाही? वापरा ही भन्नाट ट्रिक

Monsoon Jeans Drying Tips
येथे क्लिक करा..