Manasvi Choudhary
अभिनेत्री अंकिता लोखंडे टिव्हीची प्रसिद्ध अभिनेत्री आहे. अंकिता प्रोफेशनल आणि पर्सनल लाईफमुळे चर्चेत असते.
अंकिताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. तिने महत्वाच्या भूमिका साकारल्या आहेत.
अंकिताला सुरूवातीसाठी प्रचंड मेहनत करावी लागली आहे. अंकिताने स्वत:चं अनोख स्थान निर्माण केलं आहे.
तुम्हाला माहितीये का अंकिताला सुरूवातीला फक्त ५ हजार रूपये पगार मिळायचा.
माहितीनुसार, अंकिता लोखंडे आजच्या घडीला 30 कोटींची मालकीण आहे.
अंकिताचा जन्म १९ डिसेंबर १९८४ मध्ये इंदौर येथे झाला आहे. अंकिताला लहानपणापासून अभिनयाची आवड होती.