Cleaning Hacks: दुधाची बाटली साफ करताना 'या' चुका टाळा; बाळाच्या आरोग्यावर होईल गंभीर परिणाम

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकांच्या घरी

ज्या घरात लहान मुलं असतात त्या घरी दुधाची बाटली हमखास आढळते.

Home | Yandex

कोणत्या चूका

मात्र दुधाची दुधाची बाटली साफ करणे हे थोडे कठीण होते .त्यातून अनेक चुका होतात.

Which Mistakes | Yandex

कोणती काळजी

तर जाणून घेऊयात दुधाची बाटली स्वच्छ करताना कोणती काळजी घेतली पाहिजे.

What care | Yandex

डिटर्जेंटचा वापर

दुधाची बाटली स्वच्छ करताना चुकूनही डिटर्जेंटचा वापर करु नये.

Use of Detergent | Yandex

गार पाण्याचा वापर

दुधाची बाटली स्वच्छ करण्यासाठी कधीही थंड पाण्याचा वापर करु नये, त्या जागी गरम पाण्याचा वापर करावा.

Use of cold water | Yandex

बॉटल ब्रश

दूधाची बाटली धुण्यासाठी बाजारात मिळणाऱ्या बॉटल ब्रशचा वापर करावा.

Bottle brush | Yandex

व्हिनेगर

दूधाची बाटली धुण्यासाठी तुम्ही व्हिनेगरचा वापर करु शकता.

Vinegar | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Disclaimer | Yandex

NEXT: सोलून ठेवलेला लसून खराब होतोय? तर 'या' टिप्स करा फॉलो

yandex | yandexGarlic