Astro Tips: तुमच्या हातातून 'या' वस्तूंचे पडणे किंवा फुटणे मानले जाते अशुभ

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अनेकांच्या घरात

घरात अनेकदा घाई-घाईमध्ये अनेकांच्या हातातून निसटून वस्तू पडतात.

house of many people | Yandex

ज्योतिषशास्त्रानुसार

मात्र ज्योतिषशास्त्रानुसार काही गोष्टी हातातून पडणे हे अशुभ समजले जाते.

According to Astrology | Canva

कोणत्या गोष्टी

चला पाहूयात कोणत्या गोष्टी आहेत ज्या हातातून पडणे मानले जाते अशुभ.

What things | Yandex

मीठ

घरात कधी तुमच्याकडून मीठ हातातून पडलं तर ते ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ मानले जाते.

Salt | Yandex

दूध

हातातून कधी दुधाचा कप निसटला तर तेही ज्योतिषशास्त्रानुसार अशुभ मानले जाते.

Milk | Canva

काच

हातातून काच पडून फूडली तर ते ज्योतिषशास्त्रानुसार आर्थिक संकटाचे संकेत समजले जाते.

Glass | yandex

तेल

तेल हातातून खाली पडल्यास ते अशुभ समजले जाते.

Oil | Canva

टीप

येथे दिलेली माहिती धार्मिक मान्यता आणि गृहितकांवर आधारित आहे. साम टीव्ही त्याचे समर्थन करत नाही.

Note | Canva

NEXT: महादेवाच्या पिंडावर थेंब थेंब पाणी टाकणारे कलश का ठेवलं जातं?

kalash in shiva temple | google