Relationship Tips: ऑफिसमधील सहकाऱ्याच्या प्रेमात पडलाय? तर या गोष्टी ठेवा लक्षात

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऑफिसचा वेळ

आपल्यापैंकी प्रत्येकजण घरापेक्षा आपल्या ऑफिसमध्ये जास्त वेळ असतात.

Office Time | Yandex

सहकाऱ्याच्या प्रेमात

अशात अनेकदा ऑफिसमध्ये असताना काहीजण ऑफिसमधील सहकाऱ्याच्या प्रेमात पडतात.

love with a colleague | Yandex

काही गोष्टी

मात्र अनेकदा काही गोष्टी लक्षात ठेवणे अत्यंत गरजेचे असते.

A few things | Yandex

जाणून घेऊयात

चला तर पाहूयात कोणत्या गोष्टीची काळजी घेणे महत्त्वाचे आहे.

Let's Know | Yandex

भावनांवर नियंत्रण

ऑफिसमधील एखाद्या व्यक्तीवर तुम्हाला प्रेम भावना निर्माण होते. अशा वेळी तुम्हाला तुमच्या भावनांवर नियंत्रण ठेवणे गरजेचे आहे.

Controlling emotions | Yandex

ऑनलाइन बोलताना

ऑफिस वेळेत तुम्ही तुम्हाला आवडत्या व्यक्तीशी बोलताना तुमचे मोबाईलमधील मॅसेज कोणी पाहत नाही ना हे पाहावे.

Talking online | Yandex

इतरांना सांगणे

जर तुम्हाला ऑफिसमधील कोणता व्यक्ती आवडत असेल तर ते ऑफिसमधील इतर सहकाऱ्यांना सांगणे टाळावे.

Telling others | Yandex

ईमेल करु नका

ऑफिसमध्ये असताना ईमेल द्वारे कामाची माहिती आदान-प्रदान केली जाते. त्यामुळे तुम्ही समोरच्याशी बोलताना ईमेल वापरु नये.

Don't Email | Yandex

NEXT: सुट्ट्या एन्जॉय करत भाग्यश्रीचं फोटोशूट

Bhagyashree Limaye | Saam TV