ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
डोळ्यांवर भरलेले आयलॅशेस सगळ्यांनाच हवे असतात. आयलॅशेस हे फक्त डोळ्यांचे नाही तर पूर्ण चेहऱ्याचे सौंदर्य मानले जाते.
काही लोकांच्या आयलॅशेस खूप हलक्या असतात. मस्करा लावल्यानंतर सुध्दा चांगला लूक येत नाही.
आयलॅशेस हलक्या असल्यामुळे अनेकदा काही मुली फंक्शनसाठी नकली आयलॅशेसचा वापर करतात. काही लोक खोट्या आयलॅशेसचा वापक खूप मोठ्या प्रमाणात करतात
जर तुम्ही खुप काळ नकली आयलॅशेस लावत असाल तर, त्याचे काही साईड इफेक्टस आहेत ते जाणून घ्या
आयलॅशेस लावण्यासाठी ज्या ग्लूचा वापर केला जातो, त्याने डोळ्यांना खूप तीव्र जळजळ होऊ लागते.
नकली आयलॅशेस लावल्याने डोळ्यांमध्ये लालसरपणा, आणि पेन सारख्या समस्या होऊ लागतात.
आयलॅशेसच्या जास्त वापरामुळे नॅचरल आयलॅशेस गळण्यास सुरुवात होते. याने डोळ्यांवरील आयलॅशेस कमी होतात.
नकली आयलॅशेस चिकटवण्यासाठी वापरल्या जाणाऱ्या ग्लूमध्ये अशी रसायने असतात, ज्यामुळे डोळ्यांमध्ये ॲलर्जीची होऊ शकते.
जास्त नकली आयलॅशेस लावल्याने आंधळेपणा येऊ शकतो. यामुळे डोळ्यांच्या कॉर्नियाला किंवा आयलॅशेसना नुकसान पोहोचू शकते.
दीर्घकाळ नकली आयलॅशेस वापरल्याने डोळ्यांचे सौंदर्य कमी होऊ शकते.