Fafda Recipe: घरच्या घरी गुजराती स्टाईल फाफडा कसा बनवायचा? वाचा झटपट होणारी रेसिपी

Siddhi Hande

जिलेबी फाफडा

नाश्त्याला जिलेबी-फाफडा खाणे वेगळंच सूख असतं. तुम्ही घरीच फापडा बनवू शकतात.

Fafda Recipe | Google

फाफडा रेसिपी

फाफडा बनवण्याची रेसिपी खूप सोपी आहे. तुम्ही चहासोबतदेखील फाफडा खाऊ शकता.

Fafda Recipe | Google

साहित्य

बेसन पीठ, पापडाचा खास, तेल, ओवा, हळद, हिंग, मीठ, पाणी

Fafda Recipe | Google

बेसन पीठ

सर्वात आधी तुम्हाला एका भांड्यात बेसन पीठ घ्यायचे आहे. त्यात पापडाचा खार, मीठ, हळद, हिंग, ओवा टाका.

Fafda Recipe | Google

मोहन टाका

यात पीठात थोड गरम तेल टाका. त्यात थोडे पाणी घालून पीठ मळून घ्या.

Fafda Recipe | Google

पीठ मऊ करा

यानंतर पिठाला १०-१५ मिनिटे झाकून ठेवा. पीठाला तेल लावून मऊ करा.

Fafda Recipe | Google

पीठाचे गोळे

पीठाचे लहान लांबट गोळे करुन घ्या.

Fafda Recipe | Google

लांबट आकारात थापून घ्या

यानंतर पोळपाटावर गोळे ठेवा आणि तळव्याने लांबट आकारात थापून घ्या.

Fafda Recipe | Google

फाफडा तळून घ्या

यानंतर कढईत तेल गरम करा. तेलात फाफडा तळून घ्या.

Fafda Recipe | Google

मिरचीसोबत सर्व्ह करा

तुम्ही फाफडा कढी किंवा हिरव्या मिरचीसोबत खाऊ शकता.

Fafda Recipe | Google

Next: उन्हाळ्यात घरीच बनवा थंडगार मटका कुल्फी, गारेगार Kulfi खाऊन आठवेल बालपण

Matka Kulfi Recipe | yandex
येथे क्लिक करा