Fafda Recipe: जेठालालच्या आवडीचा कुरकुरीत फाफडा घरीच बनवा, सिंपल रेसिपी वाचा

Siddhi Hande

जेठालाल

तारक मेहतामधील जेठालालला जिलेबी फाफडा खूप जास्त आवडतो.

Fafda Recipe | yandex

फाफडा बनवण्याची रेसिपी

हा फाफडा तुम्ही घरच्या घरी बनवू शकतात. एकदम सोपी रेसिपी वाचा.

Fafda | yandex

बेसन

फाफडा बनवण्यासाठी सर्वात आधी एका भांड्यात बेसन, हळद मिक्स करायची आहे. त्यात थोडा ओवा, हिंग आणि मीठ टाका.

Fafda | yandex

पीठ मळून घ्या

या मिश्रणात थोडं तेल टाका. त्यानंतर थोड-थोडं पाणी टाकून पीठ मळून घ्या.

Besan | yandex

पीठ पातळ नसावे

पीठ जास्त पातळ मळून नका. घट्ट पीठ असावं.

Besan | yandex

पीठाचे गोळे

यानंतर तुम्ही पीठाचे गोळे करुन घ्या.

Fafda Recipe | Google

फाफडा बनवण्याचा साचा

यानंतर हे गोळे फाफडा बनवण्याच्या साच्यात छान प्रेस करुन घ्या.

Fafda Recipe | Google

लाटूनदेखील फाफडा बनवू शकता

हा फाफडा तुम्ही लाटूनदेखील बनवू शकतात.

Fafda Recipe | GoogleGoogle

तेल

यानंतर कढईत तेल गरम करा आणि त्यात फाफडा सोडा.

Google

फाफडा तळून घ्या

फाफडा छान सोनेरी रंगाचा होईपर्यंत तळून घ्या.

Fafda Recipe | Google

Next:  साजूक तुपातला मऊ लुसलुशीत गोड शिरा कसा बनवायचा?

Sheera recipe
येथे क्लिक करा