Facts About Kingfisher: किंगफिशर बद्दलच्या 'या' गोष्टी तुम्हाला करतील आश्चर्यचकित

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

आकर्षक

किंगफिशर हा पक्षी दिसायला अतिशय सुंदर आणि आकर्षक असतो.

Facts about Kingfisher | Yandex

रंग

किंगफिशर पक्ष्याचा जास्त भाग तपकिरी रंगाचा असतो. मात्र त्याच्या पंखाचा रंग निळा असतो.

Facts about Kingfisher | Yandex

चाकूसारखी चोच

पक्ष्याचे पाय इतर पक्ष्यांपेक्षा लहान असतात आणि त्यांची चोच चाकूसारखी लांब असते.

Facts about Kingfisher | Yandex

डोळे

किंगफिशरचे डोळे खूप धारदार आणि तीक्ष्ण असतात ज्यामुळे त्याला पाण्यातील मासे लगेच दिसतात.

Facts about Kingfisher | Yandex

पाण्यावर घिरट्या

किंगफिशर माशांचा शिकार करताना ते पाण्यावर घिरट्या घालतात.

Facts about Kingfisher | Yandex

प्रसिद्ध

किंगफिशर हा पक्षी मासे शिकार करण्यासाठी आणि खाण्यासाठी सर्वात प्रसिद्ध आहेत.

Facts about Kingfisher | Yandex

आफ्रिकन ड्रॉफ किंगफिशर

किंगफिशरची सर्वात लहान प्रजातीचे नाव आफ्रिकन ड्रॉफ किंगफिशर असे आहे.

Facts about Kingfisher | Yandex

डिस्क्लेमर

सदर लेख फक्त सामान्य माहितीसाठी आहे.

Facts about Kingfisher | Yandex

NEXT: घरात कोणत्या दिशेला चांदीच्या वस्तू ठेवाव्यात ?

Silver Jewellery | Yandex