Manasvi Choudhary
वास्तुशास्त्रानुसार घरात सकारात्मक ऊर्जा टिकवण्यासाठी काही नियम पाळले पाहिजेत.
लग्नानंतर वैवाहिक जीवनात अडचणी येत असतील तर काय करावे हे जाणून घ्या.
वास्तुशास्त्रानुसार घरातील बेडरूम दक्षिण किंवा पश्चिम दिशेला असणे शुभ मानले जाते.
वास्तुशास्त्रानुसार बेडरूममध्ये आरसा किंवा कोणतीही काच असता कामा नये. याशिवाय बेडरूममध्ये आरसा असल्यास त्याला पडदा लावावा.
घरामध्ये केळीच्या झाडाचे रोप असणे शुभ मानले जाते. वैवाहिक जीवनातील आनंद राहण्यासाठी घरात केळीच्या रोपाची पूजा करा.
वास्तुशास्त्रानुसार रात्री उष्टी व खरकटी भांडी ठेवल्याने घरामध्ये नकारात्मकता पसरते.
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य माहिती घ्या.
next: Nikki Tamboli And Arbaaz Patel Romantic Photoshoot: मौसम मस्ताना! निक्की अन् अरबाजची रोमॅन्टिक केमेस्ट्री, फोटोशूटने घातलाय धुमाकूळ