Manasvi Choudhary
बिग बॉस मराठी सीझन ५ मुळे अरबाज पटेल आणि निक्की तांबोळी ही जोडी चर्चेत आली.
बिग बॉसमधील या दोघांच्या केमेस्ट्रीमुळे ही जोडी घराघरांत लोकप्रिय झाली.
यानंतर अरबाज आणि निक्की हे दोघेही एकमेकांच्या प्रेमात पडले.
सोशल मीडियावर निक्की आणि अरबाज यांनी खास फोटो शेअर केले आहेत.
लाल साडीमध्ये निक्की आणि व्हाईट आऊटफिटमध्ये अरबाज दिसतो आहे.
रोमॅन्टिक अंदाजात या दोघांनी फोटोशूट क्लिक केलं आहे ज्याला चाहत्यांनीही पसंती दिली आहे.
सोशल मीडियावर निक्कीच्या या फोटोंला चाहत्यांनी प्रतिक्रिया दिल्या आहेत.