Manasvi Choudhary
हिंदू धर्मात सोमवार हा दिवस भगवान शंकराना समर्पित आहे असे मानले जाते. सोमवारी भगवान शंकराची भक्ती केल्याने सर्व अडथळे दूर होतील.
सोमवारच्या दिवशी काही उपाय केल्याने आर्थिक संकट दूर होण्यास मदत होईल.
सोमवारी सकाळी लवकर उठून शंकराचे दर्शन घ्या. शिवलिंगावर दुधाचा अभिषेक घाला.
शंकराच्या पूजेत तांदूळ अर्पण करा. सोमवारी शिवलिंगावर तांदूळ अर्पण केल्याने धनप्राप्ती होते.
भगवान शंकराला बेलाचे पान प्रिय असल्याने या पानावर चंदनाने ओम नम शिवाय: हा मंत्र लिहून अर्पण करा.
सोमवारी पांढरा रंग शुभ मानला जातो. पांढऱ्या रंगाचे वस्त्र दान करा. तसेच तुम्ही दूध, दही, साखर हे दान करा.
भगवान शंकराच्या पूजेत १०८ वेळा ओम् नम:शिवाय, ओम सों सोमाय नम: या मंत्राचा जप करा.
next: Cucumber Benefits: काकडी सालीसकट खावी की साल काढून? जाणून घ्या योग्य पद्धत