पैशांची चणचण दूर करेल पिवळ्या चपातीचा 'हा' सोपा उपाय, महिनाभरातच व्हाल धनवान

Manasvi Choudhary

सकारात्मक नियम

ज्योतिषशास्त्रात, जीवनविषयी अनेक सकारात्मक नियम सांगितले आहेत ज्याचे पालन तुम्ही केल्यास जिवनामध्ये फायदा होतो. आर्थिक समुद्धी मिळवण्यासाठी आणि धनप्राप्तीसाठी ज्योतिषशास्त्रात काही उपाय सांगितले आहेत.

Money | GOOGLE

ज्योतिष उपाय

ज्योतिषशास्त्रानुसार, व्यक्तीच्या जीवनातील आर्थिक संकट हे खर्च आणि कर्ज या विशिष्ट दोषांशी निगडित असते. पिवळ्या चपातीचा सोपा उपाय तुम्हीला आर्थिक संकटातून मुक्ती मिळवण्यास मदत करेल.

Astrology Tips

पिवळी चपाती उपाय

गव्हाच्या पिठात हळद मिसळून पिवळी चपाती बनवा. चपाती बनवल्यानंतर त्यात थोडा गूळ आणि ती चपाती गाईला द्या.

Turmeric Astrology Uses

गाईचे महत्व

ज्योतिषशास्त्रीय महत्वानुसार, हिंदू धर्मात गाईला गोमाता आणि देवतांचे रूप मानले जाते. गाईच्या शरीरात ३३ कोटी देवतांचा वास असतो असे मानले जाते.

Guru Grah Remedies | ai

गोदान

गोदान करणे हे पुण्याचे फळ आहे. तर हळदीचा संबंध गुरू ग्रहाशी असतो आणि गूळ हे सकारात्मक उर्जेचे प्रतीक मानले जाते. हा उपाय केल्यान तुमची आर्थिक परिस्थिती सुधारण्यास मदत होते.

cow | ai

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

Financial Growth Tips

NEXT: झाडूसारखे केस होतील सिल्की! फक्त २० रूपयात घरीच बनवा 'हा' नॅचरल हर्बल शॅम्पू

येथे क्लिक करा...