ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई
सुंदर दिसण्यासाठी आपण अनेक प्रोडक्ट्सचा वापर करतो.
रसायनिक प्रोडक्ट्स मुळे तुमच्या त्वचेवरील नैसर्गिक ग्लो कमी होण्यास मदत होते.
पार्लर सारख्या ग्लोसाठी या घरगुती टिप्स नक्की फॉलो करा.
सर्वप्रथम तुमची त्वचा स्वच्छ धूवा त्यानंतर साखर आणि कॉफी स्क्रबचा वापर करा.
त्यानंतर १० ते १२ मिनिटं कोरफड जेलने मसाज करून थोड्यावेळ स्टिम घ्या.
सर्वात शेवटी मुलतानी मातीचा फेस पॅक लावा आणि १० मिनिटांनंतर धूवा.
या फेशियलमुळे तुमच्या त्वचेवरील पिंपल्स आणि काळ्या डागाची समस्या होतील दूर.
वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं समर्थन अथवा दावा करत नाही. त्यामुळे कोणतेही उपचार, डाएट आणि औषधं तज्ज्ञांच्या सल्ल्यानं घ्यावीत.