Face Yoga Poses For Natural Skin Glow: सकाळी फक्त १० मिनिटे करा ५ फेस योगा; उन्हाळ्यातही चेहऱ्यावर राहील नॅचरल ग्लो

Manasvi Choudhary

सोपे फेस योगा

सकाळी उठल्यानंतर चेहऱ्यावर तेज पाहायचं असेल तर तुम्ही घरच्या घरी सोपे फेस योगा करणे महत्वाचे आहे.

Face Yoga Poses For Natural Skin Glow

नैसर्गिक ग्लो

फेस योगा केल्याने चेहऱ्यावर नैसर्गिक ग्लो येतो आणि संपूर्ण दिवसभर मूड फ्रेश राहतो.

Face Yoga Poses For Natural Skin Glow

फेस योगा

चमकदार त्वचेसाठी फेस योगा करणे फायदेशीर आहे यामुळे चेहऱ्याचे रक्ताभिसरण वाढते आणि चेहऱ्यावर ग्लो येतो.

Face Yoga Poses For Natural Skin Glow

तोडांचा O आणि E असा आकार करा

सकाळी उठल्यानंतर आरशासमोर उभे राहून तोडांचा O आणि E असा आकार करा. १० मिनिटे सतत हे केल्याने चेहऱ्याचे मांसपेशी अॅक्टिव्ह होतात.

हनुवटी वरती- खाली करा

मोबाईल किंवा लॅपटॉपच्या समोर आपण वाकून बसतो यामुळे मान आणि खांद्यांमध्ये आपण वाकतो याचा परिणाम चेहर्‍यावर होतो यामुळे जबडा आणि हनुवटी वरती- खाली करा.

Face Yoga Poses For Natural Skin Glow

दीर्घ श्वास घेणे

शरीरातील ऑक्सिजन लेव्हल संतुलित असल्याने चेहर्‍यावर नॅचरल ग्लो येतो यामुळे सकाळी दीर्घ श्वास घेणे आणि सोडणे हा व्यायाम करा.

Face Yoga Poses For Natural Skin Glow

सन फेस व्यायाम

सकाळच्या कोवळ्या उन्हांमध्ये सन फेस व्यायाम केल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो. सन फेस व्यायाम म्हणजे चेहरा सूर्याकडे आणि डोळे बंद करून हसा.

Face Yoga Poses For Natural Skin Glow | GOOGLE

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे. अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.

next: Rashmika Mandanna Mangalsutra Design: रश्मिका मंदानाच्या मंगळसूत्राचा नवा ट्रेंड, नाजूक आणि स्टायलिश डिझाईन्स पाहाच

येथे क्लिक करा..