Facial Yoga करण्याचे आश्चर्यकारक फायदे कधी वाचले आहेत का?

Manasvi Choudhary

चेहऱ्याचं सौंदर्य

फेशियल योगा करण्याचे चेहऱ्याच्या सौंदर्यासाठी अनेक फायदे आहेत.

Facial Yoga | Yandex

रक्तप्रवाह सुधारतो

फेशियल योगा केल्याने चेहऱ्याचा रक्तप्रवाह सुधारण्यास मदत होते.

Facial Yoga | Picsart

मुरूम, पुरळ होतात कमी

फेशियल योगा केल्याने चेहऱ्यावरील मुरूम, पुरळ कमी होण्यास मदत होते

Facial Yoga | Picsart

सुरकुत्या येत नाही

फेशियल योगा केल्याने चेहऱ्यावर सुरकुत्या येत नाही. यामुळे तु्म्ही तरूण दिसाल.

Facial Yoga | Picsart

चेहऱ्यावर येतो ग्लो

फेशियल योगा केल्याने चेहऱ्यावर ग्लो येतो.

Facial Yoga | Picsart

डोळ्याखालची काळी वर्तुळे होतात दूर

डोळ्याखाली काळी वर्तुळे असल्यास सकाळी चेहऱ्याचा मसाज करावा

Facial Yoga | Picsart

टीप :

वरील माहिती आम्ही फक्त वाचक-प्रेक्षकांपर्यंत पोहचवत आहोत. याचं कुठलेही समर्थन अथवा दावा करत नाही.

|

NEXT: Sonalee Kulkarni: निळं आकाश अन् हिरव्यागार निसर्गात सोनालीने हातात तिरंगा घेऊन केलं फोटोशूट

येथे क्लिक करा...