Manasvi Choudhary
तेजस्वी, चमकदार त्वचा असावी अशी सर्वांचीच इच्छा असते. यासाठी अनेक महिला पार्लरमध्ये महागड्या ट्रिंटमेंट्स घेतात. पण तुम्हाला माहितीये का? घरी सोप्या पद्धतीने तुम्ही त्वचा चमकदार ठेवू शकता.
घरीच फेस मसाज केल्याने त्वचा चमकण्यास मदत होते. त्वचेचा पोत सुधारतो.
त्वचेवर तेल लावून मसाज केल्याने त्वचा नैसर्गिकरित्या चमकते आणि त्वचेवर सुरकुत्या येत नाही.
फेस मसाजने त्वचेचे ब्लड सर्क्युलेशन सुधारते यामुळे त्वचा उजळते.
त्वचेवरील कोरडेपणा,निस्तेजपणा घालवायचा असेल तर तुम्ही फेस मसाज करा.
फेस मसाज करण्यासाठी रात्री झोपण्यापूर्वीची वेळ सर्वात उत्तम आहे. यामुळे रात्रभर तेल त्वचेत खोलवर मुरते आणि सकाळी त्वचा ताजी आणि चमकदार दिस
येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य सल्ला घ्या.