Face Natural Glow: चेहऱ्यावर नॅच्युरल ग्लो हवा आहे; मग ही फळे खा एका आठवड्यात दिसेल बदल

Shruti Vilas Kadam

स्ट्रॉबेरी

स्ट्रॉबेरीमध्ये व्हिटॅमिन C आणि अँटीऑक्सिडंट्स मुबलक प्रमाणात असतात. हे त्वचेला कोलाजेन तयार करण्यात मदत करतात, ज्यामुळे त्वचा तजेलदार आणि तरुण दिसते.

Glow on the face | Saam Tv

संत्री

संत्र्यामध्ये व्हिटॅमिन C भरपूर असते, जे त्वचेला उजळवते आणि कोलाजेन निर्मितीस चालना देते. यामुळे त्वचा घट्ट आणि तजेलदार राहते.

smiling face | canva

पपई

पपईमध्ये पपेन नावाचा एंझाइम असतो, जो मृत त्वचा पेशी काढून टाकतो आणि नवीन पेशींची वाढत करतो. यामुळे त्वचा मऊ आणि उजळ दिसते.

Face | SaamTv

अवोकाडो

अवोकाडोमध्ये हेल्दी फॅट्स, व्हिटॅमिन E आणि अँटीऑक्सिडंट्स असतात, जे त्वचेला पोषण देतात आणि कोरडेपणा कमी करतात. हे त्वचेला मऊ आणि लवचिक बनवते.

smiling face | saam tv

कीवी

कीवीमध्ये व्हिटॅमिन C आणि E भरपूर प्रमाणात असतात, जे त्वचेला उजळवतात आणि अँटीऑक्सिडंट्समुळे त्वचेला संरक्षण मिळते.

smiliing face | canva

अननस

अननसामध्ये ब्रोमेलेन नावाचा एंझाइम असतो, जो त्वचेचे नैसर्गिक एक्सफोलिएशन करतो आणि त्वचेला मऊ आणि उजळ बनवतो.

A beautiful face | Saam Tv

टरबूज

टरबूजामध्ये ९२% पाणी असते, जे त्वचेला हायड्रेट ठेवते. यामध्ये लायकोपीन आणि व्हिटॅमिन A, C असतात, जे त्वचेला उजळवतात आणि सूर्यप्रकाशामुळे होणारे नुकसान कमी करतात.

face | Yandex

Makeup Hacks For Beginners: उन्हाळ्यात मेकअप टिकवण्यासाठी करा या सोप्या ट्रिक्स, चेहरा दिवसभर राहील फॉलेस

Makeup Hacks For Beginners | Saam Tv
येथे क्लिक करा