Face Care: चेहऱ्यावरील ड्रायनेस किंवा पिंपल्स कमी करायचं आहेत? तर 'हा' घरगुती फेसमास्क आठवड्यातून १ वेळा नक्की ट्राय करा

Shruti Vilas Kadam

त्वचेला नैसर्गिक तेज


चंदन आणि गुलाबजळ यांचा एकत्रित वापर त्वचेला नैसर्गिक चमक देतो. नियमित वापराने चेहऱ्यावरील थकवा आणि निस्तेजपणा दूर होतो.

Face Care

पिंप्लस आणि डागांवर उपाय


चंदनामध्ये अँटिबॅक्टेरियल गुणधर्म आहेत जे पिंप्लस कमी करतात. गुलाबजळ त्वचेचं संतुलन राखून डाग हलके करते.

Face Care

सनटॅन आणि काळपटपणा कमी करतो


सूर्यप्रकाशामुळे झालेला टॅन व काळेपणा दूर करण्यासाठी हा पॅक उत्तम आहे. त्वचेचा नैसर्गिक रंग परत येतो.

Face Care

तेलकट त्वचेसाठी उपयोगी


चंदन त्वचेला थंडावा देतो आणि अतिरिक्त तेल शोषून घेतो. त्यामुळे तेलकट त्वचेसाठी हा पॅक परिपूर्ण ठरतो.

Face Care

त्वचेला मऊ व तजेलदार बनवतो


गुलाबजळ त्वचेला ओलावा देते आणि चंदन त्वचेला टवटवीत ठेवतो. यामुळे चेहरा नेहमी फ्रेश दिसतो.

Face care

त्वचा तरुण दिसते


चंदनातील नैसर्गिक अँटिऑक्सिडंट्स त्वचेवरील सूक्ष्म रेषा व झुरळ्या कमी करण्यात मदत करतात. त्यामुळे त्वचा तरुण दिसते.

Face Care

सर्व प्रकारच्या त्वचेसाठी योग्य


हा पॅक कोरडी, तेलकट किंवा मिश्र त्वचेसाठीही सुरक्षित आहे. रासायनिक घटक नसल्याने कोणतेही दुष्परिणाम होत नाहीत.

Face Care | Saam Tv

Sarara Suits: लग्नसराईसाठी लेहेंगा किंवा ड्रेसपेक्षा ट्राय करा क्लासिक शरारा सूट, दिसाल ग्लॅमरस आणि हटके

Sarara Suits
येथे क्लिक करा