Face Care: चेहरा सॉफ्ट आणि ग्लोईंग हवाय? रात्री झोपताना लावा १० मिनिटात तयार होणारी होममेड पेस्ट

Shruti Vilas Kadam

त्वचेला खोलवर आर्द्रता मिळते

व्हिटॅमिन ई, अ‍ॅलोवेरा आणि गुलाब जल एकत्र वापरल्याने त्वचेला दीर्घकाळ ओलावा मिळतो. चेहरा मऊ, तजेला आणणारा आणि कोरडेपणा कमी करणारा परिणाम दिसून येतो.

Face Care

सुरकुत्या आणि रिंकल्स कमी होतात

व्हिटॅमिन ई चे अँटिऑक्सिडंट गुणधर्म त्वचेतील सूक्ष्म रेषा व सुरकुत्या कमी करण्यात मदत करतात. अ‍ॅलोवेराचा कोलाजेन वाढवणारा गुणधर्म त्वचा टणक करतो.

Face Care | Saam Tv

सनटॅन आणि पिगमेंटेशन कमी होते

गुलाबजल त्वचा उजळ व फ्रेश बनवतं. व्हिटॅमिन ई व अ‍ॅलोवेरा एकत्रित वापरल्याने Sun damage, टॅनिंग आणि काळे डाग कमी होण्यास मदत मिळते.

Face Care | Saam tv

चेहऱ्यावरील लालसरपणा व जळजळ शांत होते

अ‍ॅलोवेराचे Anti-inflammatory गुण त्वचेतील चिडचिड, रॅशेस आणि लालसरपणा शांत करतात. गुलाबजल त्वचेला थंडावा देऊन रिलॅक्स करते.

Face Care | Saam Tv

डार्क सर्कल्स आणि डाग कमी होतात

व्हिटॅमिन ई डार्क सर्कल्स कमी करण्यात प्रभावी आहे. अ‍ॅलोवेरा त्वचेची दुरुस्ती वेगाने करतो आणि गुलाबजल डोळ्यांना थंडावा देतं.

Face care

त्वचा ग्लो आणि ब्राईट दिसते

हे तिन्ही घटक त्वचेतील निस्तेजपणा कमी करून चमकदार आणि तजेलदार लुक देतात. नियमित वापराने नैसर्गिक ग्लो वाढतो.

Face Care

मुरूम आणि ऍक्नेवर नियंत्रण

अ‍ॅलोवेरा जंतुनाशक गुणांमुळे पिंपल्स कमी करतो. गुलाबजल त्वचेचे pH संतुलन राखून ऍक्ने होण्याची शक्यता कमी करतं, तर व्हिटॅमिन ई त्वचेची हिलींग प्रक्रिया जलद करतो.

Face Care | Saam Tv

Actress Success: 'या' अभिनेत्रीला दोन वेळचं जेवणही परवडत नव्हत; आज आहे इतक्या कोट्यवधी मालकीण

Actress Success | Saam tv
येथे क्लिक करा