Face Care: ग्लोईंग स्किन पाहिजे पण पार्लरला जायचा बजेट नाही; मग घरच्या घरी बनवा 'नेचरल गोल्ड फेशियल'

Shruti Vilas Kadam

चेहरा स्वच्छ करा


सर्वप्रथम चेहरा कच्च्या दूधाने किंवा गुलाबजलाने स्वच्छ करुन घ्या. यामुळे त्वचा मऊ आणि होते.

Face Care | Saam Tv

स्क्रब बनवा व एक्सफोलिएट करा


एका बाऊलमध्ये १ टेबलस्पून साखर आणि १ टेबलस्पून मध घेऊन हलकेच चेहर्‍यावर लावा. हे डेड स्किन काढून चेहरा उजळवते.

Face Care | Saam Tv

स्टीम ट्रीटमेंट करा


चेहऱ्यावरील पोअर्स उघडण्यासाठी थोडी वाफ द्या.

Face Care | Saam Tv

चंदन-हळदी फेसपॅक


चंदन पावडर, हल्दी व गुलाबजल एकत्र करून पेस्ट बनवा. चेहर्‍यावर 20 मिनिटे लावा आणि नंतर पाण्याने धुवा.

Face Care | Saam Tv

मॉइश्चरिंग क्रीम / गोल्ड क्रीम


प्रक्रियेच्या शेवटी गोल्ड क्रीम किंवा मॉइश्चराइझर चेहर्‍यावर थोडा वेळ लावा; 10 मिनिटांनी कॉटनने हटवा.

Face Care | Saam Tv

पॅच‑टेस्ट महत्वाचा


कोणत्या घटकामुळे त्वचेला त्रास होऊ शकतो का हे जाणून घेण्यासाठी अगोदर कमी भागावर म्हणजेच हाताच्या मागच्या भागावर पॅच‑टेस्ट करणे आवश्यक आहे .

Face Care | Saam Tv

नैसर्गिक ग्लो


सुरक्षिततेसाठी 15–20 दिवसांच्या अंतराने 1–2 वेळा हा फेशियल करा, यामुळे त्वचेला नैसर्गिक ग्लो येतो.

Face Care | Saam Tv

Pune Travel: पुण्यात शनिवार- रविवार फिरण्याचा प्लॅन करताय; मग कमी बजेटमध्ये 'या' 7 ठिकाणांना

Pune Travel | Saam Tv
येथे क्लिक करा