Face Care: मॉइश्चराज आणि ग्लोईंग स्किनसाठी वापरा हा घरी बनवलेला फेसमास्क, ५ दिवसात दिसेल फरक

Shruti Vilas Kadam

त्वचेला खोलवर मॉइश्चर देते

मध त्वचेला हायड्रेट ठेवतो, तर दही त्वचा मऊ आणि स्मूथ बनवते.

Face Care | Saam Tv

नैसर्गिक ग्लो मिळतो

नियमित वापराने त्वचेवर नैसर्गिक चमक येते आणि डलनेस कमी होतो.

Face Care | Saam Tv

टॅन आणि डाग कमी होतात

दह्यातील लॅक्टिॲसिडसिड त्वचेवरील टॅन आणि पिगमेंटेशन कमी करण्यास मदत करते.

Face Care | Saam Tv

पिंपल्स कमी करण्यास मदत

मधाचे अँटीबॅक्टेरियल गुणधर्म त्वचेला स्वच्छ ठेवून पिंपल्स कमी करतात.

Face Care | Saam Tv

त्वचा क्लिन आणि एक्सफोलिएट होते

हा फेस पॅक मृत त्वचा काढून त्वचेला फ्रेश लूक देतो.

Face Care

वापरण्याची पद्धत

1 चमचा मध आणि 2 चमचे दही मिसळून चेहऱ्यावर लावा. 15-20 मिनिटांनी कोमट पाण्याने धुवा.

Face Care

आठवड्यातून 2-3 वेळा वापरा

नियमित वापर केल्यास त्वचेवर चांगले परिणाम दिसून येतात.

Face Care | Saam Tv

Avoid Rice Benefits: रात्री भात खाणं बंद केल्यास शरीरात काय बदल होतात?

Avoid Rice Benefits | Saam tv
येथे क्लिक करा