Shruti Vilas Kadam
रात्री कार्बोहायड्रेट कमी घेतल्याने कॅलरी कमी होतात आणि वजन नियंत्रणात राहू शकतं.
हलकं जेवण घेतल्याने रात्री पचनक्रिया सुरळीत होते आणि जडपणा कमी जाणवतो.
भात कमी केल्याने रक्तातील साखरेची पातळी स्थिर राहण्यास मदत होऊ शकते.
हलकं आणि कमी कार्ब असलेलं जेवण घेतल्यास झोप अधिक शांत आणि गाढ लागू शकते.
काही लोकांना भातामुळे गॅस किंवा ब्लोटिंग होतो, तो कमी होऊ शकतो.
रात्री जड अन्न टाळल्याने सकाळी शरीर अधिक हलकं आणि ताजेतवाने वाटतं.
रात्री भात टाळल्याने एकूण कॅलरी इंटेक कमी ठेवणे सोपे होते.