Blouse Back Latkan Design: लग्नसराईसाठी ब्लाऊजच्या मागच्या गळ्यासाठी दोरी-लटकनचे या ७ सुंदर ट्रेंडी डिझाईन्स ट्राय करा पॅटर्न

Shruti Vilas Kadam

पारंपरिक मोती लटकन

मोत्यांनी सजवलेले लटकन क्लासिक आणि एलिगंट दिसतात, साडीसोबत छान शोभून दिसतात.

Blouse Back Latkan Design | Saam tv

झुमका स्टाइल लटकन

झुमक्यासारख्या आकाराचे लटकन ब्लाऊजला रॉयल आणि ट्रेडिशनल लूक देतात.

Blouse Back Latkan Design

टॅसल (Tassel) डिझाईन

धाग्यांचे टॅसल लटकन हलके आणि ट्रेंडी असतात, खासकरून फेस्टिव्हल लूकसाठी परफेक्ट.

Blouse Back Latkan Design

स्टोन आणि कुंदन लटकन

स्टोन व कुंदन काम असलेले लटकन ब्लाऊजला ग्लॅमरस टच देतात.

Blouse Back Latkan Design

मिरर वर्क लटकन

लहान आरश्यांनी सजवलेले लटकन आकर्षक दिसतात आणि खासकरून पारंपरिक कार्यक्रमांसाठी योग्य असतात.

Latkan designs for Blouse

फॅब्रिक फ्लॉवर लटकन

कापडाच्या फुलांच्या आकारातील लटकन सॉफ्ट आणि युनिक लूक देतात.

Blouse Back Latkan Design

ऑक्सिडाईज ज्वेलरी लटकन

ऑक्सिडाईज मेटलचे लटकन इंडो-वेस्टर्न स्टाइलसाठी उत्तम पर्याय आहेत.

Blouse Latkans Designs

Walking Benefits: जर तुम्ही दररोज ५ किलोमीटर चाललात, तर शरिरात काय बदल होतील?

Walking Benefits | SaamTv
येथे क्लिक करा