Shruti Vilas Kadam
२ चमचे बेसन, चिमूटभर हळद आणि दूध/गुलाब पाणी घालून पेस्ट तयार करा. चेहऱ्यावर लावून १०-१५ मिनिटांनी धुवा.
बेसन आणि हळद त्वचेवरील डाग-डाग कमी करून नैसर्गिक ग्लो देतात.
हा फेस पॅक सनटॅन कमी करून त्वचा स्वच्छ आणि फ्रेश बनवतो.
हळदीतील अँटीबॅक्टेरियल गुणधर्म पिंपल्स आणि अॅक्ने कमी करण्यास मदत करतात.
बेसन त्वचेवरील मृत पेशी काढून त्वचा मऊ आणि स्मूथ बनवते.
हा पॅक त्वचेतील अतिरिक्त तेल नियंत्रित करून त्वचा फ्रेश ठेवतो.
सर्वोत्तम परिणामांसाठी हा फेस पॅक आठवड्यातून १-२ वेळा वापरणे फायदेशीर ठरते.