Face Care: डलनेस आणि टॅन कमी करण्यासाठी आठवड्यातून २ वेळा 'हा' घरगुती खास फेसपॅक नक्की लावा

Shruti Vilas Kadam

त्वचा स्वच्छ आणि उजळ बनवतो

बेसन त्वचेतील घाण आणि अतिरिक्त तेल काढून टाकतो, तर अ‍ॅलोवेरा त्वचेला नैसर्गिक चमक देतो.

Face Care | Saam Tv

पिंपल्स कमी करण्यास मदत

अ‍ॅलोवेरामध्ये अँटीबॅक्टेरियल गुणधर्म असतात, जे पिंपल्स कमी करण्यास मदत करतात.

Face Care

टॅनिंग कमी होते

हा फेसपॅक नियमित वापरल्याने सनटॅन कमी होऊन त्वचा फ्रेश दिसते.

Face Care

त्वचा मऊ आणि हायड्रेट राहते

अ‍ॅलोवेरा त्वचेला आवश्यक ओलावा देतो, त्यामुळे स्किन सॉफ्ट आणि स्मूद राहते.

Face Care | Saam Tv

डेड स्किन दूर करतो

बेसन नैसर्गिक स्क्रबप्रमाणे काम करून डेड स्किन काढून टाकतो.

Face care

फेसपॅक कसा तयार करावा?

२ चमचे बेसन आणि १-२ चमचे अ‍ॅलोवेरा जेल एकत्र करून स्मूद पेस्ट तयार करा.

Face Care | Saam Tv

वापरण्याची योग्य पद्धत

हा फेसपॅक चेहऱ्यावर १५-२० मिनिटे लावून ठेवा आणि नंतर कोमट पाण्याने धुवा. आठवड्यातून २ वेळा वापरा.

Face Care

Backless Blouse Design: लग्नसराईत किंवा पार्टीसाठी कोणत्याही साडीवर उठून दिसतील हे ७ ट्रेंडी युनिक बॅकलेस ब्लाऊज

Backless Blouse Design | Saam Tv
येथे क्लिक करा