Backless Blouse Design: लग्नसराईत किंवा पार्टीसाठी कोणत्याही साडीवर उठून दिसतील हे ७ ट्रेंडी युनिक बॅकलेस ब्लाऊज

Shruti Vilas Kadam

हॉल्टर नेक बॅकलेस डिझाईन

गळीभोवती पट्टा असलेला हा डिझाईन पाठीमागे पूर्णपणे ओपन लूक देतो, जो साडीला खूप स्टायलिश बनवतो.

Backless Blouse Design

बो (Bow) स्टाईल बॅक

पाठीमागे मोठा बो (गाठ) असलेले ब्लाऊज क्यूट आणि ट्रेंडी लूक देतात, खासकरून फेस्टिवलसाठी योग्य.

Backless Blouse Design

मिरर वर्क बॅकलेस डिझाईन

आरशांच्या कामामुळे ब्लाऊज अधिक आकर्षक दिसतो आणि लाईटमध्ये चमकदार इफेक्ट मिळतो.

Backless Blouse Design

कटवर्क डिझाईन

पाठीमागे विविध शेप्समध्ये कटवर्क केलेले ब्लाऊज साडीला युनिक आणि डिझायनर लूक देतात.

Backless Blouse Design

चेन (Chain) डिटेलिंग

डोरीऐवजी मेटल चेन वापरल्याने ब्लाऊजला मॉडर्न आणि बोल्ड टच मिळतो.

Backless Blouse Design

लेस (Lace) बॅक डिझाईन

लेस फॅब्रिकमुळे बॅकलेस ब्लाऊजला सॉफ्ट आणि फेमिनिन लूक मिळतो.

Backless Blouse Design | Saam Tv

मल्टी-स्ट्रॅप डिझाईन

एकापेक्षा जास्त स्ट्रॅप्स असलेले डिझाईन खूपच ट्रेंडी असून फॅशनमध्ये सध्या लोकप्रिय आहे.

Backless Blouse Design | Saam Tv

Shahi Tukra Recipe: घरच्या घरी तयार करा टेस्टी मुघलई शाही तुकडा, वाचा सोपी रेसिपी

Shahi Tukra Recipe
येथे क्लिक करा