Shahi Tukra Recipe: घरच्या घरी तयार करा टेस्टी मुघलई शाही तुकडा, वाचा सोपी रेसिपी

Shruti Vilas Kadam

साहित्य तयार करा

ब्रेड स्लाइस, साखर, दूध, तूप, सुकामेवा (बदाम, काजू, पिस्ता), वेलची पूड आणि केशर घ्या.

Shahi Tukra Recipe | Saam Tv

ब्रेड तळून घ्या

ब्रेडचे कडे काढून तूपात किंवा तेलात सोनेरी होईपर्यंत तळून घ्या.

Shahi Tukra Recipe

साखरेची पाक बनवा

एका पातेल्यात साखर आणि पाणी घेऊन एकतारी पाक तयार करा आणि त्यात वेलची पूड घाला.

Shahi Tukra Recipe

दूध घट्ट करा

दूध उकळून त्यात केशर आणि साखर घालून घट्ट (रबडीसारखे) होईपर्यंत शिजवा.

Shahi Tukra Recipe

ब्रेडला पाकात भिजवा

तळलेले ब्रेड स्लाइस साखरेच्या पाकात हलकेच भिजवून घ्या.

Shahi Tukra Recipe

सजावट करा

भिजवलेल्या ब्रेडवर तयार रबडी ओता आणि वरून ड्रायफ्रूट्स टाका.

Shahi Tukra Recipe

सर्व्ह करा

तयार शाही तुकडा थंड किंवा गरम दोन्ही प्रकारे सर्व्ह करू शकता; चव अप्रतिम लागते.

Shahi Tukra Recipe

Coconut Water Benefits: उन्हाळ्यात शहाळ्याचे पाणी प्यायल्याने शरिराला मिळतात हे ७ आरोग्यदायी फायदे

Coconut Water Benefits | Saam Tv
येथे क्लिक करा