Face Care Tips: त्वचेला सीरम लावण्यापूर्वी ही काळजी घेताय ना?

Manasvi Choudhary

निरोगी त्वचा

निरोगी आणि चमकदार त्वचेसाठी चेहऱ्याला सीरमचा वापर केला जातो.

Face Care Tips | Canva

चेहऱ्याचं सौंदर्य

फेस सीरम लावल्याने चेहऱ्याचे सौंदर्य खुलते.

Face Care Tips | Canva

वाईट परिणाम

परंतू चेहऱ्याला सीरम लावताना काही चुका केल्यास त्वचेवर वाईट परिणाम होतात.

Face Care Tips | Canva

चेहरा स्वच्छ न धुणे

कधीही चेहरा स्वच्छ धुतल्यानंतर सीरम लावा.

Face Care Tips | Canva

चेहरा होतो तेलकट

चेहऱ्यावर सीरम लावताना भरपूर लावू नये यामुळे चेहरा तेलकट होतो.

Face Care Tips | Canva

असा करा वापर

त्वचेवर सीरम केवळ ४ ते ५ थेंब लावावेत.

Face Care Tips | Canva

हलक्या हाताने लावा

सीरम चेहऱ्याला हलक्या हाताने लावावे ते लावताना जास्त चोळू नये.

Face Care Tips | Canva

त्वचा तपासून खरेदी करा

सीरम वापरण्यापूर्वी तुमची त्वचा तपासा त्याप्रमाणे फेस सीरम खरेदी करा.

Face Care Tips | Canva

टिप

येथे दिलेली माहिती ही सामान्य ज्ञानावर आधारित आहे अधिक माहितीसाठी योग्य मार्गदर्शक सल्ला घ्या

Face Care Tips | Canva

NEXT: Bathing Tips: आंघोळ करताना या चुका टाळा, नाहीतर...

Bathing Tips | Canva
येथे क्लिक करा....